Miraj Rd, Wanlesswadi, Sangli – 416414 Maharashtra, INDIA

  General Helpline: 0233-2212780 |  Emergency: 0233-2212780

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम 

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग सांगली, येथे शिक्षकेत्तर व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग सांगली या शाखेत राबवण्यात आला.

या कार्यक्रमासाठी  सौ. कांचन खरे सॉफ्ट स्किल व कॉर्पोरेट ट्रेनर टी टी सी फाउंडेशन मुंबई या प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी नर्सिंग कॉलेज प्राचार्य डॉ. सुरेश रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमामध्ये स्व:परीक्षण.संवाद, परिसंवाद व काम करताना संस्थेबद्दलचा आदर व उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आपल्या रोजच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनामध्ये बदल घडवावे यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

स्वागत व प्रास्ताविक विजय यादव  तर आभार विनायक चेंडगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *